HomeUncategorizedसिंदी रेल्वे आणि हिंगणघाट नगरपालिका मध्ये भाजपची सत्ता व नगराध्यक्ष निवडून आल्याने...

सिंदी रेल्वे आणि हिंगणघाट नगरपालिका मध्ये भाजपची सत्ता व नगराध्यक्ष निवडून आल्याने आमदार समीर कुणावार यांचा बजरंग दल कार्यकर्ते यांनी केला सत्कार…!!

प्रतिनिधी हिंगणघाट

दिनांक 23 डिसेंबर 2025


हिंगणघाट
विश्व हिंदू परिषदेतर्फे आमदार समिर कुणावार यांचे अभिनंदन…..
हिंगणघाट व सिंधी रेल्वे नगरपालिकेमध्ये निर्विवाद यश मिळविल्याबद्दल विश्व हिंदू परिषदेने हिंगणघाट विधानसभेचे आमदार समिर कुणावार यांचे अभिनंदन केले. हिंगणघाट व सिंधी रेल्वे मध्ये समिर कुणावार यांनी दाखवून दिले की विकासाच्या माध्यमातून, नियोजनातून, सर्व संघटनाना सोबत घेऊन कसा विजय मिळविता येतो हे या निवडणूकित आमदार समिर कुणावार यांनी सिद्ध केले ..
आमदार समिर कुणावार यांच्या अभिनंदनच्या वेळेस वर्धा जिल्हा विश्व हिंदू परिषद सहमंत्री शरद कोणप्रतिवार,वर्धा जिल्हा विश्व हिंदू परिषद सह सेवा प्रमुख ओमप्रकाश मस्कर,विहिप हिंगणघाट प्रखंड अध्यक्ष सुरेंद्र आगरे, विहिप हिंगणघाट प्रखंड मंत्री देवा वाघमारे, विहिप हिंगणघाट धर्मयात्रा संपर्क प्रमुख मारोती सहारे,विहिप हिंगणघाट प्रखंड सह धर्मप्रसार प्रमुख सुरेश बुराडकर, बजरंग दल हिंगणघाट प्रखंड संयोजक दिपक शर्मा,विहिप हिंगणघाट शहर मठ मंदिर सह प्रमुख सुरज वरठी, बजरंग दल हिंगणघाट नगर गौरक्षा प्रमुख नामदेव कातडे,मोडक काका या वेळी उपस्थित होते

RELATED ARTICLES
Jharkhand
few clouds
33.9 ° C
33.9 °
33.9 °
19 %
4.3kmh
22 %
Sat
32 °
Sun
36 °
Mon
40 °
Tue
38 °
Wed
39 °

Most Popular