

प्रतिनिधी आर्वी
दिनांक 25 मार्च 2026
रसुलाबाद येथे प्लॅटिक बॉल किकेट सामन्याचे उद्घाटन

रसूलाबाद येथे RCC क्रिकेट क्लब रसुलाबाद च्या वतीने नाईट क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे
यावेळी खासदार अमरभाऊ काळे,
प्रहार नेते जय दादा बेलखडे, आमदार दादाराव केचे,
माजी सरपंच राजू सावरकर, पोलीस पाटील शाम काकडे, सुनील गुल्हाने, विलास सावरकर, पत्रकार संदीप रघाटाटे, मोहन गवाले , तुळशीदास भबूतकर, सागर ढोके, नरेश ढोके आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी मान्यवरांनी अनेक शब्द व्यक्त केले युवकांनी खेळाडूवृत्ती जोपसली पाहिजे जाणेकरून गावागावातून अनेक खेळाडू तयार झाला पाहिजे त्याने गावाचे व त्याचे नाव उंचावले पाहिजे असे यावेळी अनेक मान्यवर आप आपले विचार व्यक्त केले
कार्यक्रमाच्या यशस्वी शुभम ढोके, आशिष ढोके, अभिजीत तांबे, अमित मसराम, समीर मेश्राम, प्रेम अलोणे, सागर मडावी,अक्षय मसराम, अंकुश वाघाडे, मनोज तांबे, राहुल लाकडे याच्या अनेक मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते
कार्यकमाचे संचालन मंगेश चौधरी यांनी केले तर कार्यकामाच्या यशस्वी साठी रसुलाबाद किकेट क्लब चे सर्व सदस्य उपस्थित होते




