HomeUncategorizedअखेर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वर अपमान जनक पोस्ट करणारी युवती वर्धा...

अखेर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वर अपमान जनक पोस्ट करणारी युवती वर्धा पोलीसांच्या ताब्यात….

पुलगाव शहर

प्रतिनिधी

रोहीत निगम

फेसबुक नावाच्या सामाजिक माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल आक्षेपार्य पोस्ट केल्या बद्दल संपुर्ण आंबेडकरी जनतेचा भावना दुखावल्या बद्दल
आज दि. १८/०४/२०२५ सायंकाळी पुलगाव पोलीस ठाणे येथे, स्थानिक हजारो महीला पुरुषांनी एकत्र येवून
या युवतीवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आंबेडकर अनुयायांनी केली अखेर सायंकाळी 9:30 वाजता वर्धा येथे आरोपी
दिक्षा वाघमारे रा. पुलगाव या युवतीला वर्धा पोलिसांनी अटक केली. त्या नंतर पुलगाव पोलीसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन क्षणाचाही विलंब न करता आरोपी युवतीला पुलगावात येण्याच्या आधीच वर्धा येथेच पकडून आपली कार्यतप्तरता दाखवली मिळालेल्या माहीती नुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला चप्पल चा हार घालून सोशल मीडिया वर जी अभद्र पोस्ट करुन संपूर्ण महाराष्ट्रात वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केल्या बद्दल आरोपी युवतीवर वर्धा पोलीस प्रशासन यांनी अटक करुन तिच्या वर भारतीय न्याय सहीता. कलम 173,. २०२३ च्यानुसार १९६,२९९, व ३५३ (२) इत्यादी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वर्धा पोलीस तसेच पुलगाव पोलीस करीत आहे.

RELATED ARTICLES
Jharkhand
clear sky
27.8 ° C
27.8 °
27.8 °
65 %
2kmh
8 %
Fri
38 °
Sat
41 °
Sun
42 °
Mon
44 °
Tue
41 °

Most Popular