
आर्वी पुलगाव रस्त्यावर टिप्परने चोरीची रेती वाहून नेताना आरोपी अटक
आज दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्री
एक वाजताच्या दरम्यान रोहणा कडुन पुलगाव कडे जानारा एक निळ्या रंगाचा टिप्पर वाहन किंमत अंदाजे पंधरा लाख हा वर्धा नदी घाटातील रेती वाहून नेताना उपविभागीय पोलीस अधिकारी वंदना कालखिले यांच्या गस्ती पथकाला सम्रुद्धी बायपास पुलाखालून जाताना दिसून आला,
त्याला थांबवुन चेक केले असता विना पास परवाना रेती मिळन आली असता, पोलीस अमलदार नितेश लोखंडे चालक ईस्माईल शेख यांनी MH सत्ताविस BX झिरो सात सेचाळीस वाहणाची पाहणी केली असता टिप्पर चे डाल्या मध्ये अंदाजे तीन ब्रास काळी रेती मिळून आली. सदर काळी रेती वाहतुकी बाबत रॉयल्टी (पास परवाना) विचारले असता नसल्याचे सांगीतले तसेच सदर वाळु भरुन असलेल्या टिप्पर ची देखरेख करीता पांढऱ्या रंगाची स्विप्ट डिझायर वाहन क्रमांक एम एच बत्तीस ए एस झीरो सहा अकरा किंमत अंदाजे पाच लाख तर वाळूची तीन ब्रास किंमत अठरा हजार, असा, विस लाख अठरा हजार चा, मुद्दे माल आरोपी कडून मौक्यावर मिळून आल्याने घटना स्थळी पंच निरज सुरेश तुरके, वय बेचाळीस वर्षे राहणार विरूळ, याच्या समक्ष पंचनामा करीत आरोपी वाहन चालक प्रकाश विनायक काळे, वय चाळीस वर्ष, राहणार वडगाव पांडे, तालुका आर्वी, नितीन रत्नाकर सहारे, वय, चाळीस वर्ष राहणार सालफळ, तालुका आर्वी, अक्षय अजाब खडसे, वय अठा विस राहणार सालफळ, अजय भाऊराव चुटे, वय चाळीस वर्षे, राहणार पुलगाव, विक्की किसनराव भीवणारे, वय बावीस वर्षे, राहणार मारडा, तालुका आर्वी, या सर्व आरोपी विरोधात कलम तीनसे तीन, भारतीय न्याय संहिता सह कलमान्वये सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधीनियम तीन प्रमाणे तसेच कलम अठ्ठे चाळीस महसूल महाराष्ट्र गौण खनिज अधिनियम कलम चार एकविस खानी व खनिजे विकास नियम कायदा एकोणीस शे सत्तावन विकास नियमन कायद्या प्रमाणे पुलगाव पोलीसात गुन्हा दाखल केला,,
पुरोगामी टिव्ही न्यूज वर्धा



