HomeUncategorizedआर्वी येथे संपन्न होणार पाच दिवशीय मनोरंजनात्मक, रोटरी उत्सव मेला. दिग्गज मान्यवर...

आर्वी येथे संपन्न होणार पाच दिवशीय मनोरंजनात्मक, रोटरी उत्सव मेला. दिग्गज मान्यवर सेलिब्रिटीची असणार उपस्थिती..

आर्वी येथे वर्धा रोडवर बस डेपो आगार च्या बाजुला

संपन्न होणार पाच दिवशीय रोटरी उत्सव महोत्सव….!!

प्रतिनिधी आर्वी
दिनांक 23 फेब्रुवारी 2026
आज दिनांक साई लोन आर्वी येथे रोटरी क्लबच्या कमेटीने पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती.
आर्वी तालुक्याच्या सामाजिक व सांस्कृतिक जडणघडणीत मागील पंचवीस वर्षा पासून मोलाचा वाटा असणारी सोशल कमुनिटी चारीटी म्हणून उदयास आलेला रोटरी क्लब
प्रत्येक वर्षी आर्वी शहरात गोरगरीब विद्यार्थी तसेच सामान्य आजार तसेच
आरोग्य शिबीरे घेऊन जनमानसात एक ठसा उमटवत आहे. दरवर्षी काहीनाकाही उपक्रम आर्वी करासाठी रोटरी क्लब राबवत असतात
ज्या क्षयरोग शिबीर, मोतीबिंदू डोळ्याचे शिबीर, चस्मे वाटप, गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तू, तसेच सायकली देवून गरीब विद्यार्थ्यांना शिकण्या साठी हातभार लावतात. दरवर्षी
तसेच वर्षाच्या सुरवातीला फेब्रुवारी महीन्या मध्ये मोठ्या उत्साहात आर्वी करासाठी रोटरी उत्सव मेल्याचे आयोजन करून आर्वी तील समस्त जनते साठी एक विशेष इवेंन्ट सादर करत असतात ज्या मध्ये विद्यार्थी तसेच खुल्या गटासाठी डान्स, व गायन स्पर्धा, वेषभुषा परिधान तस विद्यान प्रदर्शनी चे आयोजन करून सर्वाचे मनोरंजन तसेच उत्कृष्ट प्रदर्शन करणारे स्पर्धेकाना अनेक प्रोत्साहन पर बक्षिसे वाटप केले जातात

रोटरी क्लब ची विशेषतः म्हणजे या ठिकाणी खानपानाचे विविध स्टाल तर्हे तर्हेचे व्यंजने
अन्य पेय, कापड, घरगुती उपकरने, किचन सामुग्री तसेच प्रत्येक घरात उपयोगी पडेल असे सर्व साहीत्य एकाच ठिकाणी आपल्या पहायला मिळणार
त्याच प्रमाणे लहान मुलासाठी मोठे मोठे झुले, स्विमिंग टैन्क, ट्रैन गाडी, घोडा गाडी, ड्रैगन झुला, तसेच महीलासाठी कास्मेटीक जनरल कटलरी, विवीध भांड्याचे स्टा़ल तसेच लहान मोठे वाहन दुचाकी पासून तर चारचाकी तसेच शेतकऱ्यांचा साथीदार ट्रक्टर व अन्य
सामान खरेदी साठी यि ठिकाणी उपलब्ध असणार असल्याची माहीती रोटरी क्लबचे अध्यक्ष आणि सचिव यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दिली.
तसेच रोटरी क्लब च्या वतीने या पाच दिवशीय सुरु होणाऱ्या रोटरी उत्सवाचा जास्तीत जास्त आर्वी वासियांनी लाभ घ्यावा

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
28.4 ° C
28.4 °
28.4 °
35 %
6.7kmh
100 %
Fri
27 °
Sat
36 °
Sun
37 °
Mon
40 °
Tue
38 °

Most Popular