HomeUncategorizedभारतीय शिक्षण श्रेत्रात आर्वी चे नाव सुवर्ण अक्षरात कोरणारा विध्यार्थी सिध्देश निलेश...

भारतीय शिक्षण श्रेत्रात आर्वी चे नाव सुवर्ण अक्षरात कोरणारा विध्यार्थी सिध्देश निलेश संकलेचा…संपूर्ण जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण

तालुका प्रतिनिधी आर्वी

नितीन आष्टीकर

दिनांक 15 मे 2025

2024 ते 2025या सत्रामध्ये मार्च ला घेण्यात आलेल्या 12 वी च्या सर्व परीक्षेचे निकाल लागले असून यामध्ये आर्वी शहरातील विद्यार्थी याने आपले व आर्वी शहराचे नाव पूर्ण भारता मध्ये शिक्षण क्षेत्रात स्वर्ण अक्षरात रोवले असून सर्व आर्वीकरांना याचे भूषण होत आहे. ग्रामीण भागातील मुलं शिक्षण क्षेत्रात येऊन सुद्धा संपूर्ण भारतात नाव लौकिक करत आहेत हे एक आदर्श निर्माण केले ते सिद्धेश निलेश संकलेचा याणे. सिद्धेश निलेश संकलेचा यांनी 12च्या CBSE च्या अकाउंट या विषयामध्ये 100 पैकी 100 गुण मिळवून संपूर्ण भारतात टॉप आलेल्या मुलांमध्ये आपले नाव कोरून घेतले आहे आणि आर्वी शहराचे नाव रोशन केले. CBSE 12 वी च्या अकाउंट या विषया मध्ये 100 पैकी 100 गुण घेण्या मध्ये पूर्ण भारतात सिद्धेश निलेश संकलेचा यांनी आपले नाव कोरून घेतले. सिद्धेश संकलेचा याने 10 वी पर्यंतचे शिक्षण कुषक इंग्लिश विद्यालय आर्वी येथून पूर्ण केले व 10 वी नंतर CA करण्याकरिता नागपूर येथील विदर्भ प्रोफेशनल अकॅडमी नागपूर धरमपेठ VPA कॉलेजमध्ये दाखला घेत उंच भरारी घेतली आहे. सिद्धेश संकलेचा हा अरिहंत ज्वेलर्स चे संचालक निलेश संकलेचा यांचा मुलगा आहे व सर्व सराफा असोसिएशन कडून त्यांना शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला.

RELATED ARTICLES
Jharkhand
clear sky
27.8 ° C
27.8 °
27.8 °
65 %
2kmh
8 %
Fri
38 °
Sat
41 °
Sun
42 °
Mon
44 °
Tue
41 °

Most Popular